Tuesday, June 9, 2015

जांभूळ : नवीन आवृत्ती१९८१मध्ये पहिली आवृत्ती आलेल्या 'जांभूळ' या कथासंग्रहाची दुसरी आवृत्ती मौज प्रकाशनानंच काढलेय, मार्च २०१४मध्ये. मुखपृष्ठ- वसंत सरवटे. किंमत- दोनशे रुपये.

या कथासंग्रहात 'जांभूळ', 'कमाई', 'कैवल्य', 'अग्निसर्प' व 'हुंकार' अशा पाच कथा आहे. पहिली साधारण सत्तर पानांची कथा आहे, एखादी सोडता बाकीच्याही मोठ्या आहेत, २१० पानांचं पुस्तक आहे.

No comments:

Post a Comment