- जया दडकर
(दडकरांची ही सूची जेव्हा तयार करण्यात आली त्याच्यानंतर पानवलकरांचा ‘कांचन’ हा कथासंग्रह आणि ‘संजारी’ हा ललितलेख संग्रह पसिद्ध झाला, त्यामुळे या पुस्तकांमध्ये छापून आलेल्या लेखनानुसार सूचीमध्ये बदल केला आहे. आणि आधीच्या सूचीतील काही गोष्टी ब्लॉगवरच्या या सूचीमध्ये नाहीतही. पण मुख्य सूची अत्यंत व्यवस्थित केल्याचं सगळं श्रेय दडकरांना.)
कथासंग्रह
गजगा (जानेवारी १९६३)
*तीळ *उंबराचं फूल *आंघूळ *छिनाल टेकडी *कुणा एकाची मरणगाथा *काबुलीवाला *वासरू *एफ्. डोरॅडो *हालाहल *एका कोळियाने *भुताची आई *जावईशोध *आघाडी *गजगा.
औदुंबर (पहिली आवृत्ती- डिसेंबर १९६३, दुसरी आवृत्ती- ऑगस्ट १९८६) महाराष्ट्र राज्य पारितोषिक
*यापरि सांडुनि दमयंती *आडवा बोळ *मोतीचूर *औदुंबर *बार *उगीच *उन्हाची रात्र *बगळा *साय *वायलर *सर्च *पुटू *इसार *श्रीमंतांचा वस्तरा
सूर्य (पहिली आवृत्ती-१९६८, दुसरी आवृत्ती- १९८६) महाराष्ट्र राज्य पारितोषिक.
*सूर्य *पद्म *पाढा *परदुःख *सुंदर *राणी *घोडा आणि सगळं *लोळवलेला दिवस *माझं नाव धैर्यधर *ट्रायल *ओ पास्कल *सशाचा डबरा *झळा *भूगोल *रिकामा प्याला *दट्ट्या
एका नृत्याचा जन्म (जून १९७५)
*अपील *सावली *आजन्मा *टक्कर *गारठा *बक अप रावण! *ओलीस *अनाहत *भूमी *फोमण्या येत आहे! *चांदणं *प्रवासी *सहदेवा, अग्नी आण! *एका नृत्याचा जन्म
चिनाब (१५ सप्टेंबर १९७८) महाराष्ट्र राज्य पारितोषिक
*चिनाब *युवती मना दारुण *आँटी *बाहुली *झाड *धंदा *खिंड *चळवळ *व्हा पुढं! *केस *लाट *रजनीनाथ हा! *पाऊस *लाल गुलाब आणि पाणीवाला *लोकान्त
जांभूळ (१९८१)
*जांभूळ *कमाई *कैवल्य *अग्निसर्प *हुंकार
कांचन (पहिली आवृत्ती- २ एप्रिल १९९८)
*जन्म *नाइन नाइन पाँइंट नाइन *माती *पिंपळ सळसळला *गर्वगीत *चावी *कांचन *खेळ *वास्तुदेवता *गाणारा पलंग *कैची *गानवांचा फणस *शून्य *घडले ते असं... उरले फक्त शिल्लक एक *नागवा *हणमंताची निळी घोडी
असंग्रहित कथा
महाराष्ट्र- कवी आणि बादशहा (सप्टेंबर १९५०)
मेनका- गालबोट (ऑगस्ट १९६१)
मोहिनी- समुद्राच्या लाटा (दिवाळी १९५१)
शिवाजीच्या शोधात (दिवाळी १९८२)
वसुधा- घारे डोळे, पिंगट माशा (सप्टेंबर १९५३)
घोटाळा झाला काय तरी!! (जानेवारी १९५६)
पहिला अश्रू (फेब्रुवारी १९६१)
सत्यकथा- संवाद (दिवाळी १९७५)
हंस- परमात्म्याचा अंगठा (दिवाळी १९७९)

No comments:
Post a Comment