Monday, July 4, 2011

काही फोटो


मागील रांगः आई, कडेवर यमूताई, आजी (आईची आई), मावशीची चुलत सासू, मावशी.
खुर्चीवर बसलेलेः वडील, धाकटे मामा, आजोबा (आईचे वडील), मावशीचे सासरे, मावशीचे यजमान, मांडीवर त्यांचा मुलगा.
जमिनीवर बसलेलेः मावस बहीण, गंगूताई, श्रीकृष्ण, रघुनाथ, कमलताई, श्रीपाद.


घर : सांगलीच्या खणभागातील मारुती रोडवरील १२०२ क्रमांकाचे घर

महादेव-मंदिरः हरिपूर येथील कृष्णेच्या संगमावरील महादेवाचे मंदिर

सिटी हायस्कूरः मराठी शाळा क्र. २: मराठी शाळा क्र. २मधून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून श्री. दा. पानवलकरांनी  १६ जून १९३७ला सिटी हायस्कूलमधे प्रवेश केला. १९४४मध्ये ते या शाळेतून मॅट्रिक झाले.

पाटावरील पायऱ्या :  (संदर्भ- 'हुंकार' कथा)

मढेघाट: इथे पानवलकरांचा देह पंचमहाभुतात विलीन झाला.

No comments:

Post a Comment